इयत्ता १ ते ५ मूल्यमापन नोंदी
====================== भाषा मराठी =========================== ०१. परिपाठात सहभागी होतो. ०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. ०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो. ०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. ०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो. ०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. ०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो. ०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. ०९. गोष्टी सांगतो. १०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. ११. सूचना ऐकून पालन करतो. १२. स्वत:हून प्रश्न विचारतो. १३. कविता तालासुरात म्हणतो. १४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. १५. वेळोवेळी प्रश्न विचारतो. १६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. १७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो. १८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. १९. प्राणीमात्रावर दया करतो. २०. व...