====================== भाषा मराठी =========================== ०१. परिपाठात सहभागी होतो. ०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो. ०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो. ०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो. ०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो. ०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो. ०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो. ०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो. ०९. गोष्टी सांगतो. १०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो. ११. सूचना ऐकून पालन करतो. १२. स्वत:हून प्रश्न विचारतो. १३. कविता तालासुरात म्हणतो. १४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो. १५. वेळोवेळी प्रश्न विचारतो. १६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो. १७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो. १८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो. १९. प्राणीमात्रावर दया करतो. २०. व...
नमस्कार
ReplyDeleteमी *संजय बिरारे, सहशिक्षक, जि. प. प्रा. शा. कोठाळवाडी के. राहिमाबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद* येथे कार्यरत आहे. शालेय कामासोबतच मी सिल्लोड प. स. मध्ये *तंत्रस्नेही शिक्षक* म्हणून काम पाहत आहे. *फिनिक्स कॉम्पुटर,* टिळक नगर, सिल्लोड या माझ्या लहान भावाच्या केंद्रातून मागील 15 वर्षांपासून जि. प. च्या शाळेंना कॉम्प्युटर संबंधित व शाळा डिजिटल करण्यासाठी मदत करत आहे.
आपल्या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक प्रगतीसाठी व कल्पकतेला वाव देण्यासाठी मी www.happyindia999.in ही वेबसाईट तयार करून जास्तीत जास्त *DIY kits* (Do It Yourself) प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटवर फक्त *रु9 ते रु999/-* पर्यंतच दर्जेदार शैक्षणिक साहित्य कमीत कमी किमतीत उपलब्ध आहेत.
या शैक्षणिक कामासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. वेबसाईटवर काही सुधारणा असतील तर कृपया सुचविण्यात याव्यात. आपणाकडे काही शैक्षणिक साहित्य किंवा कल्पना असतिल तर त्या आमच्या blog वर उपलब्ध करून दिल्या जातील, यासाठी आपल्या *ब्लॉग ची लिंक* आम्हाला नक्की पाठवा.
सोबतच आपल्या शैक्षणिक ब्लॉगवर किंवा आपल्या whatsapp ग्रुपवर www.happyindia999.in ही लिंक share करून या शैक्षणिक कामासाठी मदत करावी ही नम्र विनंती.
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
*संजय सीताराम बिरारे*
जि. प. प्रा. शा. कोठाळवाडी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
*चेअरमन श्री सिद्धेश्वर शिक्षक पतसंस्था, सिल्लोड*
9834211141
9422356008